Register for the Court Practice Marathi Online Demo for Free



 

आपण मराठी कोर्ट प्रॅक्टिस सिव्हील व क्रिमिनल बॅच साठी चौकशी केली होती, तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही +91-8928454018 ह्या नंबर वर कॉल किंवा WhatsApp करू शकता, 

काही कोर्स बद्दल माहिती,   

१) मराठी कोर्ट प्रॅक्टिस सिव्हील व क्रिमिनल बॅच 9th June 2024 पासून सुरु होत आहे,  

२) मराठी कोर्ट प्रॅक्टिस सिव्हील व क्रिमिनल बॅच सोमवार ते शुक्रवार असेल.  

३) मराठी कोर्ट प्रॅक्टिस सिव्हील बॅच चा वेळ संध्याकाळ - 7 - 8 दरम्यान असेल. 

४) मराठी कोर्ट प्रॅक्टिस क्रिमिनल बॅच चा वेळ संध्याकाळ - 8 - 9 दरम्यान असेल.

५)  मराठी कोर्ट प्रॅक्टिस सिव्हील व क्रिमिनल बॅच चा सिलॅबस येथून डाउनलोड करा -  https://bit.ly/courtpracticecivilcriminalsyllabus

६) मराठी कोर्ट प्रॅक्टिस सिव्हील व क्रिमिनल बॅच LIVE डेमो सेशन रेजिस्ट्रेशन साठी खाली दिलेल्या गूगल फॉर्म सबमिट करा. 

 

अधिक माहिती साठी तुम्ही - +91-8928454018 येथे कॉल करू शकता किंवा WhatsApp करू शकता.  

Register for Free Demo Session



For More Inquiry 

Call On/WhatsApp on - +91-8928454018
Email - thecourtpractice@gmail.com